अश्विनी निलेश धोत्रे.
आपण केलेल्या निस्वार्थीपणे सामजिक कार्याची कुठेना कुठे नोंद होत असते ,त्याचीच अनुभुती घटस्थपनेच्या पहिल्या दिवशी आली.
कारण थोडी सुद्धा कल्पना नसताना आज पनवेल येथील मल्टी मीडिया (press) सामजिक कार्यकर्ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून नवदुर्गा सन्मान म्हणून संस्थेतर्फे दिलेली साडी , सन्मान व चिन्ह v प्रशस्तीपत्र हे सौ.प्रियांका निलेश पाटील यांना देण्यात आले. हे त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे.
Leave a Reply