ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नूतन गटशिक्षणाधिकारी श्री.भरत वानखेडे साहेबांचा सत्कार.

September 1, 202113:41 PM 5 0 0

जालना प्रतिनिधी (अनिता पवार): अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नूतन गटशिक्षणाधिकारी श्री.भरत वानखेडे साहेबांचा सत्कार आज शिक्षक मित्र अर्बन निधी लिमिटेड या ठिकाणी जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र काकडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर अधिसभा सदस्य म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे असे प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के सरांचा सत्कार देखील करण्यात आला.भाईश्री फाउंडेशन व विनोद राॅय इंड. यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षकांच्या पुरस्कारांमध्ये निवड झालेल्या श्री सुखदेव दादा चव्हाण, श्रीमती अर्चनाताई घुंगे, सुनीलजी भालतिलक यांचा देखील सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जालना तालुका अध्यक्ष गौतमदादा गवई यांचा वाढदिवस ही याच ठिकाणी साजरा करण्यात आला. या प्रसंगी संघाचे पदाधिकारी श्री. संतोष बोर्डे, श्री. सुनील भालतिलक, श्री.दीपक इंगळे
श्री.सुखदेव चव्हाण, विठ्ठल मुंढे, गणेश भुतेकर, प्रभाकर मुळे, श्रीमती सीमाताई काकडे,श्रीमती वर्षाताई चाटुफळे, डॉ. रेखा कलवले, श्रीमती नूतन मघाडे,श्रीमती रत्नमाला लहाने, श्रीमती सूर्यवंशी मॅडम,श्री गौतम गवई,संदीप गवई, प्रदीप घाटेशाही, भानुदास लोखंडे, किरण साळवे, सतीश बोर्डे, विनोद पैठणी,पराग डिक्कर,संजय भवर, संतोष चव्हाण, संजय वाघमारे, राजेश खंदारे,राजेश रेड्डी, जितेंद्र कांबळे, सचिन सुरडकर,सुनिल अचलखांब आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप घाटेशाही यांनी तर आभार संदीपभाऊ गवई यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *