ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दहिवडी, पोलीस स्टेशन येथील नवनियुक्त APl मा. श्री.संतोष तासगावकर साहेब यांचा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS)यांचेकडून सत्कार

September 21, 202113:50 PM 89 0 0

विदया निकाळजे(सातारा) दहिवडी २० : मा. श्री संतोष तासागवकर साहेब, API- सहाय्यक पोलिस निरीक्षक व मा श्री देवानंद तुपे साहेब, पोलीस उपनिरीक्षक दहिवडी पोलिस ठाणे यांचे स्वागत सत्कार करताना

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे जिल्हाध्यक्ष- मा अविनाश शिंदे सर, बहुजन मुक्ती पार्टी (BMP) युवा आघाडी जिल्हाध्यक्ष – मा अमृतदादा सुर्यवंशी, लहुजी क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष- मा सोमनाथ आवळे, भारतीय विद्यार्थी मोर्चा (BVM )चे ऍड आशुतोष शिंदे, असंघटित कामगार विंग(RMBKS)- मा रघुनाथ बुरुंगले व इतर कार्यकर्ते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *