ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माण पंचायत समितीच्या सभापती पदी पुन्हा नितीन राजगे

January 30, 202213:34 PM 32 0 0

सातारा (विदया निकाळजे) : माण तालुक्याच्या सभापती सौ अपर्णा भोसले यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापती पद रिक्त झाले होते. त्यानंतर विद्यमान उपसभापती असलेले नितीन राजगे यांनी प्रभारी सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला.
श्री राजगे हे दोन वेळा उपसभापती व दोन वेळा प्रभारी सभापती पदी विराजमान होणारे पहिलेच पंचायत समिती सदस्य आहेत.

श्री नितिन राजगे यांच्या निवडीबाबत हर्षदा देशमुख,जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार ,राष्ट्रवादी सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील पोळ ,तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत,पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर ,धर्मराज जगदाळे, नगरसेवक महेश जाधव,लालासो ढवाण,दादासो नवले,श्रीकांत जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *