ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सिद्धेश शिंदे अमेचॅर अलिम्पिया 2021 मेन्स फिजिक स्पर्धेत 6 वा क्रमांक

December 22, 202113:40 PM 48 0 0

उरण (राघवी ममताबादे ) : 3-4-5 डिसेंबर 2021 रोजी बॉम्बे इकझीबीशन सेंटर गोरेगाव, मुंबई येथे अमेटर ऑलिम्पिया 2021 मेन्स फिजिक ग्रुप E चे बॉडी बिल्डर स्पर्धा मोठ्या थाटा माटात संपन्न झाले.या आंतर राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे सुपुत्र सिद्धेश शिंदे यांचा 6 वा क्रमांक आला आहे.

वय 28 असलेल्या सिद्धेश शिंदे यांनी या आंतर राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या टॉप 10 मध्ये 6 वा क्रमांक मिळविल्याने सिद्धेश शिंदे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर विविध मान्यवरांनी सोशल मीडिया द्वारे सिद्धेश शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुन्हा एकदा सिद्धेश शिंदे यांच्या रूपाने उरणचे, रायगड जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *