ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ना. टोपे यांच्या उदंड आयुष्यासाठी काळुंकामाता येथे महाआरती

January 13, 202214:09 PM 50 0 0

आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवस मंगळवार (दि 11) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जालना शहराच्यावतीने ना. टोपे यांच्या उदंड आयुष्यासाठी काळुंका माता मंदीर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, ज्ञानेश्‍वर धानूरे, दशरथ तोंडूळे, राजू गवई, कैलास शंकरपेल्ली, राम देवकर, विक्की पवार व आयोजक युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांची उपस्थिती होती.

गोरगरिबांना थंडीपासून बचावासाठी कानटोपीचे वाटप
आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवस मंगळवार (दि 11) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जालना शहराच्यावतीने रेल्वे स्टेशन परिसरात थंडीपासून बचावासाठी गोरगरिबांना कानटोपीचे वाटपही करण्यात आले. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, ज्ञानेश्‍वर धानूरे, दशरथ तोंडूळे, राजू गवई, कैलास शंकरपेल्ली, राम देवकर, विक्की पवार व आयोजक युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांची उपस्थिती होती.


राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन

शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जालना विधानसभा पक्ष निरिक्षक सुधाकर निकाळजे, शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, नगरसेवक जयंत भोसले, माजी सभापती मनकर्णाबाई डांगे, कामगार संघटना महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई निकाळजे, माजी नगरसेवक अनवर मिर्झा, ज्ञानेश्‍वर धानुरे, रोहिदास गंगातिवरे, युवती शहराध्यक्ष शितल बरोटे, दशरथ तोंडुळे, शिवराज जाधव, आमेर सिद्धीकी, युवक कार्याध्यक्ष फाद चाऊस, फेरोज कुरेशी, कल्पना मिसाळ, कार्यक्रमाचे आयोजक युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव आदींची उपस्थिती होती.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन
रेल्वे स्टेशन परिसरात थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या अर्धकृती पुतळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जालना विधानसभा पक्ष निरिक्षक सुधाकर निकाळजे, शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, आमेर पाशा, नगरसेवक जयंत भोसले, माजी सभापती मनकर्णाबाई डांगे, कामगार संघटना महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई निकाळजे, योगिता चंद, ज्ञानेश्‍वर धानुरे, रोहिदास गंगातिवरे, युवती शहराध्यक्ष शितल बरोटे, दशरथ तोंडुळे, शिवराज जाधव, फेरोज कुरेशी, कल्पना मिसाळ, कार्यक्रमाचे आयोजक युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव आदींची उपस्थिती होती.
ना. टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप
आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवस मंगळवार (दि 11) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जालना शहराच्यावतीने कोव्हीड 19 बचावासाठी जुना जालना परिसरात नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नाष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, ज्येष्ठ नेते संजय इंगळे, विद्यार्थी शहराध्यक्ष शाहबाज सय्यद ज्ञानेश्‍वर धानूरे, दशरथ तोंडूळे, राजू गवळी, कैलास शंकरपेल्ली, अ‍ॅड. दिनेश दैने, राम देवकर, फेरोज कुरेशी, विक्की पवार, महादू पोल, हरिष कांबळे, मनकर्णाबाई डांगे, योगिता चंद, शितल बरोटे, कल्पना मिसाळ, रहेमान परसोवाले व आयोजक युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *