ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आता लढाई आरपारची-अरविंद देशमुख

May 6, 202113:51 PM 22 0 0

अत्यंत शांततेच्या मार्गाने मराठ्यांनी आरक्षणासाठी आंदोलने केली. परंतू केंद्र आणि राज्य सरकारनेही या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतले नाही. दोन्ही सरकारने राजकारण करुन मराठ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केल्यामुळे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही.

ऐकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करुन काहीही होणार नाही. मराठ्यांच्या शांततेचा मार्ग सर्वांनीच पाहिला आहे. परंतू शांततेने काहीही मिळत नाही, हे या निकालाने दाखवून दिले असून आता शिवरायांची तलवार बाहेर काढण्याची वेळ आली आहे. आता बोलून नव्हे तर करुन दाखवू, आर या पारची लढाई लढवावीच लागेल, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिला आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *