सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जालना जिल्ह्याचे युवा नेतृत्व सन्माननीय रवि भैया राऊत यांच्या नेतृत्वाखाली येथील देवमुर्ती येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राजगड कार्यालयात मनसे मध्ये प्रवेश केला
प्रवेश करणाऱ्यांमध्ये अक्षय जाधव विनोद जाधव निलेश भालेराव रवी ढगे अमोल भालेराव शिमोल भालेराव विकास पवार विकास भालेराव राजू जाधव प्रेम भालेराव शमवेल लाखे बाळू जाधव आदी होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जालना शहराध्यक्ष राहुल भैया रत्नपारखे कामगार सेना जिल्हा कामगार सेना जिल्हाध्यक्ष अर्जुन भाऊ कदम चे विद्यार्थी सेनेचे विद्यार्थी सेनेचे विवेक मींनी शाईवाले बाळासाहेब काळे नितीन सिनगारे शरद भाऊ मांगदरे विलास तीकांडे आदी उपस्थित होते
Leave a Reply