उरण प्रतींनिधी (अश्विनी निलेश धोत्रे) : आपले लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धव जी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व आदेशानुसार पूरग्रस्त विभागात किराणा सामान ,टॉवेल,साड्या ,कपडे अशा विविध प्रकार ची मदत शिवसेना महिला रणरागिणी उरण तालुका यांच्या तर्फे करण्यात आली.
या वेळी सौ.ममता पाटील उपजिल्हासंघटक श्रीमती. सुजाता गायकवाड तालुका प्रमुख सौ.भावना म्हात्रे तालुका संघटक सौ.वर्षा पाठारे नगरसेविका आणि सर्व शिवसेना महिला पदाधिकारी. सौ.विणा तलरेजा, सौ.श्रद्धा सावंत, सौ. मेघा मेस्त्री, सौ.प्रणिता म्हात्रे, श्रीमती.वंदना पवार, सौ.माधुरी चव्हाण यांची उपस्थिती होती.
Leave a Reply