ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बकरी ईद निमित्ताने १८२५ मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केलें

July 13, 202215:58 PM 24 0 0

उरण संगिता पवार ) : उरण पोलीस ठाणे हद्दीतील बकरी ईद सणानिमित्तठिक -ठिकाणी नमाजाची उरण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिक -ठिकाणी बंदोबस्त ठेण्यात आला होता .उरण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील व अधिकारी वर्गाने सर्व मुस्लीम बांधवांना बकरी ईद च्या शुभेछ्या दिल्या .
\जामा मस्जिद,उरण.येथे सकाळी 07: 15 ते 07:45 पर्यंत पहिली नमाज पठण झाली असून, जनसमुदाय सुमारे 700 ते 800 मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केला . दुसऱ्या सदरात
सकाळी 08: 15 ते 08:30 पर्यंत दुसरी नमाज पठण झाली असून, जनसमुदाय सुमारे 300 ते 400 मुस्लिम बांधव होते. खिड कोली नाका यथील मदरसा -ए मेहमुदिया,

सकाळी 07:00 ते 07:30 पर्यंत पहिली नमाज पठण पार पडलेला आहे.जनसमुदाय 250 ते 275 मुस्लिम बांधव होते. खाजा गरीब नवाज सुंनी हनफी, बालई रोड, उरण येथे सकाळी 07:05 ते 07:25 वा. पहिली नमाज पठण करण्यात आला,सदर ठिकाणी जनसमुदाय सुमारे 300 ते 350 मुस्लिम बांधव होते. दुसऱ्या सदरात सकाळी 08: 00 ते 08:25 पर्यंत दुसरी नमाज पठण झाली असून, जनसमुदाय सुमारे 250 ते 300 मुस्लिम बांधव होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *