आज दिनांक 21/01/21 रोजी जालन्यातील दि. वैद्यनाथ अर्बन को ऑप. बँक लिमिटेड शाखा जालन्याच्या सल्लागार पदी ना. रावसाहेब पाटील दानवे, पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांचे निकटवर्तीय श्री. सुहास मुंडे ( जिल्हा उपाध्यक्ष भाजप) यांची मा. चेअरमन श्री. अशोकजी जैन यांनी निवड केली या निवडीबद्दल त्यांचे ओबीसी मान्यवर राजेंद्र राख, सत्संग मुंडे, संजय काळबांडे, रावसाहेब वाघ, देवेंद्र बारगजे, अशोक खेडकर, संदीप हुशे व इतर ओबीसी बांधव यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कौतुक केले या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
Leave a Reply