ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शेकापक्षाचे दोन युवा डाँक्टर नेते सक्रीय म्हटल्यावर विरोधकांची धडकी भरणारच- चंद्रकांत सरतापे

August 23, 202114:50 PM 57 0 2

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी. (सौ. मयुरीताई उबाळे) :- सांगोले तालुक्यातील शेकापक्षाचे कार्यकर्ते हे जिवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते व मतदार आहेत त्यांना स्वाभिमानाने समाजकारण व राजकारण करायला शिकवले आहे.शेकापक्षाचे कार्यकर्ते हे विचाराशी बांधील असणारे कार्यकर्ते आहे ते कोणत्याही कारणासाठी दुसऱ्याच्या आँफीसवरती गर्दी करतील आणि शेकापच्या कार्यकर्त्याना सतत पक्ष बदलण्याची शिकवण स्व आबासाहेबांनी दिली नाही शेकापचे कार्यकर्ते हे कट्टर कार्यकर्ते म्हणुन राज्यात ओळखले जातात…. अहो शेकापच्या कार्यकर्त्याच्या ताकतीचा आंदाज आलाच आसेल की ग्रामपंचायत निवडणुकीत तरी आपण वावड्या उडवताय


स्व आबासाहेबांच्या जाण्यांने कार्यकर्ते आजुनही दुःखी आसताना कार्यकर्त्यांबाबत संभ्रम निर्माण करुन त्याच्याबबत गैरसमज पसरावयाचा हा प्रकार लगेचच लक्षात येतोय
कार्यकर्त्याला कुणाच्या आँफीसव जायची गरजच नाही कारण स्व आबासाहेबांनी जे कार्यकर्ते तयार केलेत ना ते कार्यकर्ते परीपुर्ण क्षमतेचे आहेत असे आनेक कार्यकर्ते गटागटात आहेत त्याचबरोबर सध्या युवा नेते डाँ बाबासाहेब देशमुख व युवा नेते डाँ अनिकेत देशमुख हे सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत रोज भेटत आहेत लोक भेटण्यासाठी गर्दी करीत आहेत ह्याचाच धसका बहुतेक घेतला विरोधकांनी आता एक युवा नेता नाही तर दोन दोन नेते तालुक्याच्या सेवेला रहाणार हे पाहील्यावरती विरोधकांना धडकी भरणारच नाही तर काय होणार?

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *