ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

December 23, 202113:36 PM 42 0 0

जनता हायस्कूल जालना येथे श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने रांगोळी प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पना स्पष्ट करून देण्यात आल्या.

यासाठी गणित शिक्षिका श्रीमती अनिता पवार व बाबासाहेब पवार यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक इंद्रजीत जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी श्रीमती वंदना सोनवने, पवन जोशी, संतोष गंडाळ, प्रभाकर सावंत, विष्णू पवार, सुधीर वाघमारे संदीप तोडावत यासह विद्यार्थी उपस्थित होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *