ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हा परिषद प्रशाला येथे टायपिंग परीक्षा सुरळीत पार

October 31, 202115:13 PM 24 0 0

जालना (अनिता पवार) सोमवार ते शुक्रवार 25ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2021 टायपिंग परीक्षा जि, प,प्रशाला जालना येथे पार पडली . या परीक्षेसाठी तालुका परिरक्षक म्हणून श्रीमती.गीता नाकाडे यांनी काम पाहिले. अतिशय अचूक व योग्य नियोजन करून सर्वांना सोबत घेऊन कामाचे वाटप करून केंद्र संचालक श्री, सोळंके शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या सह परीक्षा घेतल्या. याच दरम्यान लसीकरण नोडल अधिकारी व तालुक्याचा गटशिक्षणाधिकरी पदाचा पदभार सांभाळून हे काम श्रीमती गीता नाकाडे यांनी हे काम चोख पार पाडले.

याच काळात जालना तालुक्यात अधिकचे लसीकरण झाले व याच कालावधीत कार्यालयातील कर्मचारी यांच्या कडून तालुक्यातील पात्र शिक्षकाचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव पूर्ण करून जिल्ह्याला सादर केले अनेक कामाचा समन्वय साधून श्रीमती नाकाडे यांनी सर्व कामे वेळेत पूर्ण केली. सर्व पेट्या व साहित्य पुणे कार्यालयाच्या गाडीत पाठवताना, श्री चव्हाण यांना परीक्षेचे सर्व अहवाल देताना श्री, कुंडलकर सर जिल्हा परिरक्षक व श्रीम, नाकाडे मॅडम तालुका परीरक्षक जालना.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदाल साहेबांनी मिशन कवच कुंडल मध्ये गटशिक्षणाधिकारी श्रीम नाकाडे यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *