दिनांक २७/१०/२०२१ रोजी शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत विद्यार्थ्यांन कडून सत्यनिष्ठता प्रतिज्ञा घेण्यात आली . या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका, विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते. शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती शुभ्रा वर्मा यांनी इयत्ता ८ वी,९वी व १०वी च्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सदाचारितेचे पालन, प्रामाणिकता, सत्यनिष्ठता यांचे महत्व सांगून मार्गदर्शन केले
‘सत्यनिष्ठता’ची प्रतिज्ञा घेतली आणि त्यांच्या माघे सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा म्हणटली व ‘सत्यनिष्ठता प्रतिज्ञा’ याचे पालन करणार असे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले. भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करायचा असेल तर अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल प्रमाणे इतर शाळांनी प्रेरणा घेऊन ही शपथ द्यावी व या उपक्रमाचा कौतुक रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन च्या वतीने एडवोकेट महेश धनावत यांनी केले.
Leave a Reply