ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

PM Modi: ‘मन की बात’ कार्यक्रमासंदर्भाने यूजर्सनी सोशल मीडिया Koo वर केली ‘जन की बात’

March 4, 202221:30 PM 101 0 0

23 फेब्रुवारी, 2022: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ मासिक रेडियो कार्यक्रमाचे प्रसारण येत्या रविवारी 27 फेब्रुवारीला होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे यावेळची केंद्र सरकारने ‘मन की बात’बाबत लोकांकडून सूचना आणि तक्रारी मागवल्या आहेत.
सोशल मीडियावर यूजर्सनी मोठ्या प्रमाणात ‘जन की बात’ समोर आणत आपल्या तक्रारी सूचना दिलेल्या आहेत. देशाचा पहिला बहुभाषिक माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’ अॅपवर सर्व यूजर्सनी स्थानिक मुद्द्यांपासून राष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडले आहेत.
केंद्र सरकारने सोशल मीडिया मंच ‘कू’ अॅपवर आपल्या आधिकारिक हॅंडल @MyGovHindi च्या माध्यमातून मागच्या आठ फेब्रुवारीला एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते, की तुमच्या मनात आहे का एखादा देशहिताशी जोडलेला एखादा उदात्त विचार, 27 फेब्रुवारी 2022 के #MannKiBaat एपिसोडसाठी पीएम नरेंद्र मोदी यांना आपल्या सूचना, सल्ले पाठवण्यासाठी डायल करा 1800-11-7800 किंवा व्हिजिट करा :

https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=77bf91f1-7150-4afe-99c2-ff49d973f9b3

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *