जालना ( अनिता पवार) चि. यश दयानंद बनसोडे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या महिला आघाडीच्या सदस्या श्रीमती शुभांगी कुमठेकर यांचा मुलगा हा नवोदय विद्यालयास पात्र ठरला आहे .
त्याच्या या यशाबद्दल त्याचे, मार्गदर्शक शिक्षक,आणि त्याच्या आईवडिलांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्यावतीने श्री मंगेशजी जैवाळ आणि महिला आघाडीच्यावतीने सौ साधनाताई जैवाळ यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a Reply