ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बहुरूपी

September 4, 202113:19 PM 6 0 1

एक नाही दोन नाही अभिमान मला
संपूर्ण शिक्षक वर्गाचा
भावतो मनाला ध्यास त्यांचा
प्रत्येक विद्यार्थी घडविण्याचा

कोरोना काळात हाच शिक्षक कंपाउंडर, पोलीस पासून ते
रेशनिंग वाटणाऱ्या पर्यंत रुप बदलनारा बहुरूपी झाला

विद्यार्थी वाचवता वाचवता समाजही वाचवताना कित्येकांचा बळी गेला
तरीही त्याने त्याचा
बाऊ नाही केला

कुटुंबाचा विचार न करता स्वीकार केला रोज नव्या ड्युटीचा
कोरोनाचा काळ हा
शिक्षकासाठीच ठरला परिक्षेचा
तरीही त्याने वारसा जपला माणूसकीचा
कौतुक करण्या त्यांचे शब्द नाही मजपाशी त्या तोलामोलाचा

प्रत्येक जीवात ज्ञानाच बी पेरणारा शिक्षक मला देवाहून वेगळा नाही वाटला
त्याच्यामुळेच जीवनाचा सुखकर मार्ग मला भेटला

सौ . सुलोचना बागल
वडूज,ता. खटाव ,सातारा

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *