उरण ( संगिता पवार ) : तालुक्यातील येथील कोप्रोली येथील प्रीतम म्हात्रे यांच्या प्रिहान अॅक्वेरियमचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मंगळवार (दि. २४ ) रोजी करण्यात आले.
. या वेळी भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, उरण तालुका महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे, महेंद्र ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, महिला मोर्चा गाव अध्यक्ष निशा म्हात्रे, ज्येष्ठ नेते प्रदीप ठाकूर, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply