ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमीत्त सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे करोना योद्धांचा सत्कार, भाजपा मध्ये महिलांचा पक्ष प्रवेश व स्वच्छ भारत अभियान

October 5, 202113:38 PM 4 0 0

जालना ( प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा जालना तर्फे लोकप्रीय यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त केंद्रीय मंत्री मा.श्री. रावसाहेब पाटील दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. आ. श्री. संतोष पाटील दानवे, भाजपा अल्पसंख्यक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. एजाज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत करोना योद्धा स्वच्छता कर्मचारी, मेडिकल नर्सिंग कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देवून सम्मानीत करण्यात आले असून मान्यवरांच्या उपस्थीतीत भाजपा मध्ये महिलांचा पक्ष प्रवेश घेण्यात आले तसेच स्वच्छता मोहीम क्रांती नगर नवीन जालना येथे राबविण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. भास्कर पाटील दानवे व कार्यक्रमाचे प्रमुख शहराध्यक्ष मा.श्री. राजेश राऊत, प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.श्री. रामेश्वर पाटील भांदरगे, ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. अशोक अण्णा पांगारकर, जिल्हा सरचिटणीस मा.श्री. सिद्दिविनयाक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. धनराज काबलिये, जेष्ट नेते श्री. अर्जुन गेही, युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस श्री. रवी अग्रवाल उपस्थीत होते.


मा.श्री. भास्कर पाटील दानवे, मा. श्री. अशोक अण्णा पांगारकर व मा. श्री. सिद्दिविनयाक मुळे यांनी उपस्थित पदाधिकारी व बंधु भगीनीनां मार्गदर्शन केले.. यावेळी ओबीसी मोर्चा चे जिल्हध्याक्ष श्री. कपिल दहेकर, ओबीसी शहराध्यक्ष श्री. सोमेश काबलिये, श्री. सुनिल बुंदूले, सौ. वर्षा ठाकुर, श्री. तुलजेश चौधरी, श्री. विनोद शिंगारे प्रा.सौ. यासमिन शेख, सौ. शहनाज खान, श्री. हरिभाऊ नाटेकर, श्री. विष्णू डोंगरे, श्री. विजय सेनानी, श्री. आकाश दशमाने, श्री. उमेश पेंढारकर, श्री. कलीम अंसारी, श्री. प्रभु सर, श्री. मुजीब शेख, श्री. अभिमन्यू रॉय, श्री. रविंद्र हिवाळे, श्री. पास्टर पठारे इत्यादी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जेष्ट नेते मा.श्री. के.जे. नवगिरी, शहराध्यक्ष श्री. चेतन देसरडा, सौ. सुनिता जधाव, श्री. नदीम कुरेशी व वर्षा ठाकुर यांनी महत्वाची भूमिका पारपाडली.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा अल्पसंख्यक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री श्री. अतिक खान यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *