संवाद हरवत चालला आहे.म्हणून बेदखल वर्तमानची भूमिका बदलते आहे रंगकर्मीं डाॅ.संजय लकडे. मुद्रा साहित्य सेवा संस्था आयोजित. निर्मितीच्या शब्दकळा या कार्यक्रमात व्यक्त होतांना रंगकर्मीं प्रा.डाॅ.संजय लकडे यांनी संवाद हरवत चालला आहे.म्हणून बेदखल वर्तमानची भूमिका बदलते आहे* यांनी आपले मत व्यक्त केले. पुढे बोलताना जिल्ह्यातील रंगभूमीच्या इतिहासचं एक सृजनशील पानचं उलगडताना मराठवाड्यात प्रथम जालन्यात १९०५ला *भागोजी आप्पा सिनगारे* यांनी कोष्टी गल्लीत खुले रंगमंचावर स्री भुमिका करून रंगदेवतेची साधना केली.बालगंधर्व जालन्यात येऊन गेलयाचे दाखले,आजही दुर्मिळ फोटो,गैबीनाथाचे मंदिर,तत्कालीन हकीम,मुकपट,सोयगावाचे, नाट्यकर्मी लोटू पाटील ते भागोजी आप्पा सिनगारे मराठवाड्यातील नाट्य चळवळ आणि आजच्या समकालीन बेदखल वर्तमानाची भूमिका व संवेदनशीलताचं बथड होऊन गेली आहे’.संविधानाची लोकशाही माय’ मुकी होते आहे..अतिशय सृजनशीलतेने मुक्त व्यक्त होतांना ते असे म्हणाले. रंगकर्मीं चित्रकार,नाट्यलेखक, अभिनेता मुंकुद दुसे यांनी आपल्या सृजनशीलतेला मुक्त व्यक्त करतांना जीवनाची जडणघडण ते आदर्शाचे मनावर उमटलेले अमिट ठसे.जालना ते मुंबई पथनाट्याचा भंयकर थरार मांडला.मनातील मुद्रा आणि भाकरीचा संघर्ष ही कलावंताची शिदोरी आहे.अनेक स्पर्धेचे मंच गाजवतांना हे बक्षीस जालन्याचे आहे* हा अदम्य विश्वास व कलेवरची आढळ निष्ठा कलावंताला जगण्याचा स्वास देते. हाच विश्वास मनाचे निर्लेपण त्याची साक्ष देते.एकूण जगण्याचे जाणं आणि भान नाट्य कलावंतास असावे..अतिशय मुक्त व्यक्त होण्याची संधी मुद्रा साहित्य सेवा संस्थेचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक कवी मनिष पाटील यांनी केले या प्रसंगी डाॅ.रावसाहेब ढवळे, सुनील लोणकर, डाॅ.राजेंद्र गाडेकर,दिपक क्षीरसागर, डाॅ. सुरेश गरूड,सुहास पोद्दार,डाॅ.दिगंबर दाते,कृष्णा आर्दड,विठ्ठल वरपे,नवनाथ लोखंडे,सुधाकर वाहुळे,शिवाजी तेलंगे,राजेंद्र जाधव,लक्ष्मीकांत, दाभाडकर, शांतीलाल बनसोडे,विमल कांबळे, संयोजक कवी कैलास भाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.निर्मिती च्या शब्दकळेचे सुत्रसंचालन डाॅ.प्रभाकर शेळके यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिपकजी क्षीरसागर यांनी केले.. जिल्ह्यातील रंगभूमीच्या इतिहासचं एक सृजनशील पानचं उलगडताना मराठवाड्यात प्रथम जालन्यात १९०५ला *भागोजी आप्पा सिनगारे* यांनी कोष्टी गल्लीत खुले रंगमंचावर स्री भुमिका करून रंगदेवतेची साधना केली.बालगंधर्व जालन्यात येऊन गेलयाचे दाखले,आजही दुर्मिळ फोटो,
गैबीनाथाचे मंदिर,तत्कालीन हकीम,मुकपट,सोयगावाचे,नाट्यकर्मी लोटू पाटील ते भागोजी आप्पा सिनगारे मराठवाड्यातील नाट्य चळवळ आणि आजच्या समकालीन बेदखल वर्तमानाची भूमिका व संवेदनशीलताचं बथड होऊन गेली आहे’.संविधानाची लोकशाही माय’ मुकी होते आहे..अतिशय सृजनशीलतेने मुक्त व्यक्त होतांना ते असे म्हणाले. रंगकर्मीं चित्रकार,नाट्यलेखक, अभिनेता मुंकुद दुसे यांनी आपल्या सृजनशीलतेला मुक्त व्यक्त करतांना जीवनाची जडणघडण ते आदर्शाचे मनावर उमटलेले अमिट ठसे.जालना ते मुंबई पथनाट्याचा भंयकर थरार मांडला.मनातील मुद्रा आणि भाकरीचा संघर्ष ही कलावंताची शिदोरी आहे.अनेक स्पर्धेचे मंच गाजवतांना *हे बक्षीस जालन्याचे आहे* हा अदम्य विश्वास व कलेवरची आढळ निष्ठा कलावंताला जगण्याचा स्वास देते. हाच विश्वास मनाचे निर्लेपण त्याची साक्ष देते.एकूण जगण्याचे जाणं आणि भान नाट्य कलावंतास असावे..अतिशय मुक्त व्यक्त होण्याची संधी मुद्रा साहित्य सेवा संस्थेचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक कवी मनिष पाटील यांनी केले या प्रसंगी डाॅ.रावसाहेब ढवळे, सुनील लोणकर, डाॅ.राजेंद्र गाडेकर,दिपक क्षीरसागर, डाॅ. सुरेश गरूड,सुहास पोद्दार,डाॅ.दिगंबर दाते,कृष्णा आर्दड,विठ्ठल वरपे,नवनाथ लोखंडे,सुधाकर वाहुळे,शिवाजी तेलंगे,राजेंद्र जाधव,लक्ष्मीकांत, दाभाडकर, शांतीलाल बनसोडे,विमल कांबळे, संयोजक कवी कैलास भाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.निर्मिती च्या शब्दकळेचे सुत्रसंचालन डाॅ.प्रभाकर शेळके यांनी केले. तर
आभार प्रदर्शन दिपकजी क्षीरसागर यांनी केले..
Leave a Reply