दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची धरणे आंदोलने सुरु आहेत शेतकरी आणि शेती व्यवस्था उद्ध्वस्त करणारी तीन विधेयकं केंद्र सरकारने दडपशाहीने मंजूर करून घेतली आहेत.
या विधेयकांच्या विरोधात आज देशभर भारत बंदची हाक देण्यात आली होती मुंबई छात्रभारती व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दादर रेल्वे स्टेशन या ठिकाणी भारत बंदला समर्थन करत सरकारच्या काळ्या कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला. तदप्रसंगी छात्रभारती मुंबई अध्यक्ष रोहित ढाले, मार्गदर्शक अरुण लावंड, छात्रभारतीचे राज्यसंघटक सचिन बनसोडे, छात्रभारती मुंबईचे पदाधिकारी सचिन काकड, विकास पटेकर, अनिकेत उडदे, सुरज गौड, दिपक भानवसे, निलेश झेंडे, अगस्ती लावंड, प्रशांत आढाव, सौरभ बांगर, निकेत वाळके, तृप्ती मोसमकर, चेतन कांबळे, दिपक भानवसे, राज जगताप, भवानजी कांबळे, सुनिल राठोड उपस्थित होते.
Leave a Reply