ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कडवंची (आंभोरेवाडी) येथील तरुणांचा भाजपा मध्ये जाहिर प्रवेश

September 16, 202113:26 PM 38 0 0

जालना (प्रतिनिधी) : आज केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष भाऊ दानवे व भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कडवंची (अंभोरेवाडी) येथील तरुणांनी भारतीय जनता पार्टी मध्ये नागेश अंभोरे, शाम अंभोरे, योगेश कुदळे, गोपाल आरणे, कृष्णा आरणे, अर्जुन वानखेडे, अन्ना खरात, अभिषेक जाधव, संजय भावलेख्‍ सदानंद भावले, सतिश काळे, गणेश वानखेडे यांनी आज प्रवेश केला.


यावेळी भाजपा जिल्हा संघठण सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे,ओबीसी मोर्चा जिल्हाअध्यक्ष कपील दहेकर,भाजपा तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे, गोवर्धन कोल्हे, सचिन जाधव, भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष सतीश केळकर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष कृष्णा गंगाधर गायके, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष विकास कदम, सरपंच कडवची पांडूरंग क्षिरसागर,नागेश डवले, सुहास मुंडे, बाबासाहेब जोशी, वीर, प्रदिप तिरुखे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *