ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रायगड व ठाणे गुरव दिनदर्शिका-२०२२ चे प्रकाशन संपन्न

January 3, 202213:31 PM 59 0 -1

रविवार दिनांक – ०२/०१/२०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजता रायगड व ठाणे जिल्हा अखिल गुरव समाज संघटनेची पदाधिकारी बैठक खोपोली येथे प्रदेश महिला प्रसिद्धी प्रमुख कु.अदिती पवार यांच्या निवास्थानी सपंन्न झाली बैठकीच्या सुरवातीस सर्व दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर दोनी जिल्ह्याच्या पदाधिकारी यांनी आप आपले मनोगत व्यक्त केले तसेच दत्ताजीराव मसुरकर साहेब व अँड.अण्णासाहेब शिंदे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या काही दिवसात मुंज (व्रतबंध) कार्यक्रम रायगड जिल्यात (कोरोनाची स्थिती) पाहुन करण्याचे ठरले.

तसेच रायगड व ठाणे  गुरव दिनदर्शिका-२०२२ चे प्रकाशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड.आण्णासाहेब शिंदे, प्रदेश मानद अध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर साहेब, प्रदेश महीला मानद अध्यक्ष सौ.संगीताताई गुरव, प्रदेश उपकार्यकारी अध्यक्ष सुरेशजी गुरव, प्रदेश संपर्क प्रमुख रमेशजी गुरव, भरतजी कौदरे, प्रदेश युवक अध्यक्ष विजयजी ठोसर,प्रदेश महिला प्रसिद्धी प्रमुख कु.अदिती पवार रायगड जिल्हा अध्यक्ष अमोलजी गुरव, ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांतजी देवाडे, पुणे जिल्हा अध्यक्ष शंकरजी शिर्के, कोकण विभाग अध्यक्ष सुनीलजी गुरव, मुबंई विभाग कार्याध्यक्ष रामजी शिंदे, मुबंई विभाग सरचिटणीस जगन्नाथजी पुजारी, वैजंताताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी विनायकजी ढवळे,गणेश प्रधान,समिर गुरव, चेतन गुरव, सागर गुरव,संजय गुरव,धनंजय गुरव,किशोर गुरव,निलेश गुरव,महेंद्र शिंदे, योगेश पवार,जय कौदरे, संतोष गुरव, संतोष खंडागळे, अनिता गुरव,राजश् पवार,रत्नप्रभा पवार,कमल खंडागळे, माया गुरव,चित्रा गुरव, संगिता गुरव,कृष्णदेव गुरव, पंकज गुरव, प्रथमेष ढवळे, व ईत्तर समाज बांधव उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *