उरण ( संगिता पवार )उरण येथी सुप्रसिध्द वकील अॅड ,डी ,के .पाटील यांचे वडील कै .कृष्णा रघुनाथ पाटील ऊर्फ के .आर .पाटील यांच्या हस्त लिखित लेखांच्या अनभिज्ञ निर्भीड के आर .पाटील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार ( दि. ८ )रोजी श्रीमद परमहंस स्वामी महाराज विरक्ताश्रम ( मठी )ओ एन जि सी गेट समोर नागाव ,तालुका उरण येथे संपन्न झाला .पुस्तकाचे प्रकाशन लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले .
या प्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड पी सी .पाटील ,,पनवेल चे उद्योजक जे .एम .म्हात्रे जे डी .तांडेल ,प्राध्यापक तथा हभप .इ ,ए .पाटील, उरण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष नगराजशेठ , संतोष केणी ,कॉंग्रेस चे आर .सी घरत , अॅड ,डी ,के .पाटील,दिपक म्हात्रे , म्हातवली ग्रामपंचायत सरपंच रंजना चारुदत्त पाटील ,कामगार नेते मधुसुदन म्हात्रे ,कामगार नेते मधुकर म्हात्रे ,अग्रीसेना सरचिटणीस मेघनाथ पाटील ,महाराष्ट्र प्रदेश अग्रीसेना उपाध्यक्ष कैलास पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य जणू भोईर ,एम ,बी .भोईर ,प्रदीप पाटील ,ग्रामस्त आदी उपस्थित होते.
Leave a Reply