ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राधीका गेहलोत सीए फायनल परिक्षेत उत्तीर्ण

February 11, 202215:13 PM 39 0 0

जालना/प्रतिनिधी : जालना येथील कडबीमंडई येथील दीपक ब्रिजलालजी गेहलोत (मामा पान सेंटर)यांची सुकन्या राधीका दिपक गेहलोत हिने चाटर्ड अकाऊंट परिक्षा 2022 च्या फायनल परिक्षेत यश संपादन केले आहे. राधीका हिच्या यशाबद्दल तिचे काका रविंद्र गेहलोत, मोतीराम अग्रवाल जालना मर्चन्ट्स को-ऑप सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा,रमेश जगदीशजी टोकशा, व परिवाराच्या वतीने अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *