ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आम आदमी पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजाराम पवार यांची निवड

September 13, 202113:23 PM 3 0 0

जालना (प्रतिनिधी) ः आम आदमी पार्टीच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी परतुर येथील राजाराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जालना जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांच्या शिफारसी वरुन महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे केली आहे.

जालना येथील आम आदमी पार्टीच्या दलाल मुक्त अभियान कार्यालयात एका बैठकीचे

आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, सुभाष देठे, बळीराम कोलते, योगेश गुल्लापेल्ली, सुभाष बोर्डे यांची उपस्थिीत होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *