ओबीसी मोर्चा जालना समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी राजेश राठोड व सचिवपदी प्राध्यापक सत्संग मुंडे यांच्या झालेल्या निवडीबद्दल जिल्हा ओबीसीसंघर्ष समिती व जालना जिल्हा ओबीसी मोर्चा समन्वय समितीच्या वतीने ह्रदय सत्कार संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून एडवोकेट अशोक तारडे नवनाथ वाघमारे संजय काळबांडे नामदेव पवार रामभाऊ देवकर लहू दरगुडे हरिदास सोरमारे दगडू बडदे निलेश मिटकर विक्रम वराडे तुळशीराम कोरडे सचिन राठोड विजय राठोड राजेश चव्हाण संदीप हूसे मधुराज डोईफोडे ज्ञानेश्वर नागरे शांतीलाल बनसोडे डॉक्टर बालाजी मुंडे सुरेश पोटे डेंगाने सर कोळेकर सर शिवप्रकाश चितळकर शाहीर राठोड यांच्यासह ओबीसी समाजातील सर्व समाज घटकातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply