ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महालन प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थे तर्फे उरण पोलिस स्टेशन मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम साजरा.

August 24, 202117:16 PM 45 0 0

उरण(संगिता पवार) महालन प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था आयोजित वर्षे 21 दरवर्षी प्रमाणे शनिवार दि. 21/8/2021 रोजी संध्याकाळी 4.30 वा उरण पोलिस स्टेशन मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

तरी सर्व पदाधिकार्यानी उपस्थित होते संस्थापक अध्यक्षा कै. वासंती ठाकुर मॅडम अध्यक्षा सौ.सीमा अनंत घरत
सचिव संध्या ठाकुर, नयना नारायण पाटील, सामिया बुबेरे, वुमन क्लब अध्यक्षा नयना ठाकुर व पदाधिकारी उपस्थित होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *