ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उरण च्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

August 24, 202117:14 PM 54 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उरण सेंटर च्या वतीने रक्षाबंधन चे औचीत्त साधून रक्षाबंधन बंधन कार्यक्रम रविवार (२२ ) रोजी संपन्न झाला.

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पनवेल सेंटर च्या प्रमुख बी के .तारा दीदी यांनी राखी बंधन विषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले .

या प्रसंगी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पनवेल सेंटर च्या प्रमुख बी के ,तारा दीदी , मंगला बहेन ,,उरण सेंटर च्या प्रमुख बी के.डिम्पल बेन ,हरदेश गौर ,पिंकी बहेन ,प्रियंका बहेन ,वर्षा बहेन ,रेश्मा बहेन ,प्रताप भाई ,रौनक सेवक आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *