ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाजपा महिला मोर्चा वतीने रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

August 26, 202114:36 PM 42 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण तालुका भाजपा महिला मोर्चा वतीने मंगळवार ( दि. २४ ) ठिक -ठिकाणी रक्षाबंधन करण्यात आले , चिरनेर पोलीस स्टेशन ,कोप्रोली सरकारी दवाखाना ,कोप्रोली येथील सिद्धीविनायक हॉस्पिटल ,आणि उरण तालुका पूर्व विभाग आदी ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.


या वेळी भाजपा उरण तालुका महिला मोर्चा अध्यक्ष राणी सुरज म्हात्रे ,तालुका सरचिणीस निर्मलाताई घरत ,भाजपा गोवठणे अध्यक्ष विश्रांती म्हात्रे ,कोप्रोली गावं अध्यक्ष निशा म्हात्रे ,महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *