ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पाथरवाला येथे रमाई जयंती उत्साहात

February 8, 202114:31 PM 45 0 0

जालना : अंबड तालुक्यातील पाथरवाला बु. येथे रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यागमुर्ती रमाई माता व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे, हरिश पठाण, शरद ढवळे, समाधान ढवळे, किशोर मगरे, सिध्दार्थ डेरे, अजय वाघमारे, प्रकाशकारके, तुषार कारके, प्रशांत मगरे, संघराज ढवळे, अभिषेक मगरे आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *