उरण ( संगिता पवार ) उरण बौध वाडी येथे राहणारे व उरण नगरपरिषद चे सेवा निवृत्त कर्मचारी रामचंद्र सखाराम पवार यांचे सोमवार ( दि. १६ )ऑगस्ट रोजी अल्पश्या आजाराने दु :खद निधन आले .
उरण नगरपरिषद तील कर्मचारी विजय पवार व संजय पवार यांचे रामचंद्र पवार हे वडील होते .
मृत्यु समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते . त्यांच्या पश्यात पत्नी ,दोन मुलगे नातवंडे असा मोठा परिवार आहे .त्यांचा जलदान विधी व शोक सभा रविवार ( दि २९ ) रोजी ,ओम साई अपार्टमेंट ,कामगार वसाहत ,उरण -कामठा रोड उरण येथे होणार आहे .
Leave a Reply