ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भीम आर्मीच्या जालना जिल्हा महिला अध्यक्षपदी रंजनाताई जाधव

August 29, 202115:06 PM 41 0 0

जालना/प्रतिनिधी भीम आर्मीच्या जालना जिल्हा महिला अध्यक्षपदी रंजनाताई अशोक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती राज्य अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी केली आहे. राज्य संघटक रंजीत माने यांच्या सुचनेनुसार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांनी नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून रंजनाताई जाधव यांचे स्वागत केले.

सदर कार्यक्रम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण मर्यादित जालना,इंदेवाडी गट नं. 32 येथे झाला.जिल्हा सल्लागार एम यु पठाण, जिल्हा सचिव त.घ.दांडगे, सौ. सुनिता मगरे,वसंत पाचोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचीत महिला जिल्हाध्यक्षा रंजनाताई जाधव यांनी संविधाएन नुसार व संघटनेच्या आदेशानुसार काम करणार असल्याचे सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *