ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महेंद्रशेठ घरत यांची रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदीनिवड झाल्या बद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष मा. नाना पटोले सदिच्छा भेट  घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

September 1, 202112:46 PM 8 0 0

उरण (संगिता   पवार ) रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदी सन्माननीय कामगारनेते मा.  श्री. महेंद्रशेठ घरत साहेब* यांची निवड झाल्या बद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष  . नाना पटोले   यांची सदिच्छा भेट  घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी नाना पटोले  यांनी नवनियुक्त रायगड जिल्हा काँग्रेस.अध्यक्ष  महेंद्र घरत    यांचे  अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.व संपूर्ण जिल्हा पिंजून काढून. जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्ष बांधणी साठी सर्व सेल च्या अध्यक्षाना सोबत घेऊन. जिल्हा दौरा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.व आजपासूनच जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण कामाला लागावे. अश्या प्रकारच्या सुचना नाना पटोले साहेबांनी नवनियुक्त अध्यक्ष महेंद्र घरत यांना दिल्या.

यावेळी रायगड जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा . श्रद्धा ताई ठाकूर,जिल्हा उपाध्यक्ष. .मिलिंद पाडगावकर , पनवेल तालुका काँग्रेस चे अध्यक्ष  महादेव कटेकर, खालापूर काँग्रेस चे अध्यक्ष  नाना म्हात्रे,अलिबाग तालुका अध्यक्ष श्री. योगेश मगर,श्रीवर्धन तालुका काँग्रेस चे अध्यक्ष श्री.आझाद भाई, उरण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. रेखाताई घरत, अलिबाग महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सौ. सुजाता पाटील, निर्मला पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य. श्री विनोद म्हात्रे कृष्णा पारंगे, कोकण विभाग मच्छिमार सेल चे अध्यक्ष श्री मार्तंड नाखवा, श्री अखलाक शिलोत्री,उरण तालुका इंटक अध्यक्ष श्री.संजय ठाकूर,महाराष्ट्र राज्य संयोजक अ. नु विभाग श्री. प्रविण कांबळे,महाराष्ट्र राज्य OBC सेल चे सरचिटणीस श्री.उमेश भोईर, अशोक मुंढे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव श्री निखिल डवले, रायगड जिल्हा NSUI चे अध्यक्ष श्री कुणाल जाधव, मुरलीधर ठाकूर,अंगद ठाकूर, योगेश रसाळ,आनंद ठाकूर,विवेक म्हात्रे, आदित्य घरत, वैभव घरत.इत्यादी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

या वेळी नवनियुक्त रायगड काँग्रेस चे अध्यक्ष श्री महेंद्रजी घरत साहेब यांनी. कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर आहे.A.R अंतुले साहेब यांच्या मुंबई येथील मुन लाईट या निवास्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले या वेळी मुश्ताक भाई अंतुले व अंतुले साहेबांची कन्या निलम मुश्ताक अंतुले या देखील उपस्थित होत्या. यावेळी   नवनियुक्त रायगड जिल्हा अध्यक्ष पदी महेंद्र घरत यांची निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले. मुस्ताक अंतुले साहेबांनी शुभेच्छा देतांना म्हणाले कि खऱ्या अर्थाने आता रायगड मध्ये अंतुले साहेबांची काँग्रेस उभी राहील. व काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त झाल्या शिवाय राहणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *