ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

758 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 6 बाधितांचा मृत्यू

April 6, 202114:02 PM 85 0 0

सातारा : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 758 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची असुन 6 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये *सातारा तालुक्यातील* सातारा 29, सोमवार पेठ 3, मंगळवार पेठ 8, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 2, शाहुनगर 4, शाहुपुरी 3, राजसपुरा पेठ 1, भवानी पेठ 1, व्यंकटपुरा पेठ 1, सदरबझार 4, विसावा पार्क 2, देवी कॉलनी 2, रामाचा गोट 2, गोडोली 6, कोडोली 5, विसावा नाका 1, देगांव 2, तामजाईनगर 3, प्रतापनगर 1, संगमनगर 1, गडकर आळी 2, करंजे 4, समर्थ मंदिर 1, विकास नगर 1, चिंचणी मोरवळे 1,इंदोली 1, पार्ले 1, तुकाईवाडी 1, अतीत 2,गोलापुर 1, खेड 3, निगडी 2, निनाम 5, खोजेवाडी 11, अंगापुरवंदन 1, चिंचणी 1, धावडशी 1, गजवडी 3, शेंद्रे 2, लिंब 1, आरे 1, एमआयडीसी 4, डबेवाडी 3, कामाठीपुरा 1, विक्रांत नगर 2, सोनगांव 1, पाडळी 2, नागठाणे 2,
*कराड तालुक्यातील* कराड 12, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 4, सुपने 1, हेलगांव 1, कोरिवले 1, गोलेश्वर 1, उंब्रज 1, आगाशिवनगर 1,ओंढ 1,शिवदे 1, कार्वेनाका 5, पुशेगांव 1, मसुर 2, मलकापुर 2, आगाशिवनगर 2, कोलेवाडी 9, तारुख 1, कोले 1, वाकण 3, विद्यानगर 1,काशिळ 1, बनवडी 1, जखीणवाडी 1, जुळेवाडी 1, उंब्रज 3, वनवासमाची 5, साजुर 1,
*पाटण तालुक्यातील* पाटण 4, गारवडे 1, माजगांव 1, तारळे 9, खोजेवाडी 1, वजरोशी 1, निसरे 2, मल्हारपेठ 1,ठोमसे 2, हवळेवाडी 1,मेटकरवाडी 1, तळमावले 5, खाले 1, कुंभारगांव 1, कडणे 11, गुढे 1, जैतापुर 22, दौलतनगर 1, सुर्यवंशीवाडी 4, चोपदारवाडी 2, दिवशी बु. 1, तळेवाउी 1, टमकाणे 2,
*फलटण तालुक्यातील* फलटण 7, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 2, शुक्रवार पेठ 3, रविवार पेठ 2, महतपुर पेठ 1, लक्ष्मीनगर 1, मुंजवडी 5, सुरवडी 1, कोळकी 6, विढणी 4, कोऱ्हाळे 1, बिबी 4, कुंठे 2, कुरवली खु. 1, निंभोरे 2, सरडे 1, जाधववाडी 4, वाखरी 1, तरडफ 3,दुधेबावी 1, साखरवाडी 1, जींती 1, तांबवे 1, दातेवस्ती 1, वाठार निंबाळकर 4, जावली 2, आदर्की 1, सासवड 7, वेळोशी 2, शेरेचीवाडी 2, सालपे 4,तरडगांव 3, हिंगणगांव 1,पाडेगांव 1, बरड 1,चवाणवाडी 1, भडकमकरनगर 1,राजुरी 1, टमखड 1, मलठण 4,
खटाव तालुक्यातील* खटाव 1, वडुज 14, एनकुल 3, बुध 3, भुरकवाडी 15, विखळे, पळशी 1, गोरेगांव 4, गोपुज 5, नांदोशी 1, भोसरे 1, कुरोली 1, डांबेवाडी 5, कन्हेरवाडी 1, बनपुरी 1, मानेवाडी 1, तडवळे 1, मायणी 1, पाडळ 2,मोराळे 1,कानकात्रे 1,मरडवाक 1,
*माण तालुक्यातील* माण 1, गोंदवले बु. 4, गोंदवले खु. 8, बिदाल 2, टाकवडी 1, म्हसवड 4, पानवन 1, कोडळकरवाडी 3, शिंगणापुर 2, सोकासन 3, मोही 5, डागींरवाडी 1, वाघमोडेवाडी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 6, टेंभू 1, वाठार स्टे. 1, वाठार किरोली 1, आर्वी 1, नलवडेवाडी 1, दुधनवाडी 1, देऊर 2, पळशी 3, वाघोली 2, चवणेश्र्वर 2,जरेवाडी 1, आसरे 1, बरगेवाडी 1, धामणेर 2, रहिमतपुर 5,साप 1, कन्हेरखेड 4, अपशिंगे 2,चिंचली 1,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 6, लोणंद 15, शिरवळ 12, लोहम 7, निरा 2, सुखेड 1, अंडोरी 3, भादे 3, म्हावशी 1, वहागांव 1, अतीत 1,
*वाई तालुक्यातील* वाई 5, सिध्दनाथवाडी 1, धर्मपुरी 1, वेळे कामठी 1, पसरणी 1, जांब 1, सोनगिरवाडी 3,भुईंज 1, गोवेडीघर 1, येवती 1, चाहुर 1, भुईंज 1, बलकवडी 1, शेंदुर्जणे 1, सुरुर 1, अनेवाडी 1, धोम 3, बोरगांव 1, होळीचागाव 1, गुरसाळे 2, अंबवडे 2, भुषणगड 1, गुळुंब 1,मोडेकरवाडी 1, कवठे 4, बोपेगांव 1,केंजळ 2, वेळे 1, ओझर्डे 1, सुरुर 2, वरकुटे मलवडी 3, फुलेनगर 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 14, पाचगणी 30, शालोम 8, दांडेघर 1, रांजनवाडी 1, खिंगर 4, हटलोट 12, तळदेव 4, अवकाळी 1, भेकवली 1, पांगारी 1, नवली 2, टेकवली 2, मेटगुताड 1, भोसे 2, भिलार 1,
*जावली तालुक्यातील* नवेकरवाडी 4, सायगांव 2, सांगवी 1, कुसुंबी 1, खर्शी 1, हातगेघर 1, काटवली 1, वलुथ 1 सरताळे 2, करंदोशी 1, इदवली 1, केळघर 3, अंबंघर 2, भामघर 2, असवली 1, कुशी 1,
*इतर* 5, सांगवी 1, राजेवाडी 1, भोसे 1, कालगांव 2, अजनुज 1, निंबुत 2,नडशी 1, पंधारवाडी 1,
*बाहेरील जिल्ह्यातील* सोलापूर 1, सांगली 1, अहमदनगर 1,

*6 बाधितांचा मृत्यू*
स्व. क्रातीसिंह नाना पाटील रुग्णालयामध्ये सातारा येथील 85 वर्षीय पुरुष्, आसनगाव ता. सातारा येथील 51 वर्षीय महिला, फलटण येथील 60 वर्षीय महिला, रहिमतपुर ता. कोरेगांव येथील 77 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल मध्ये दुदुस्करवाडी ता. जावली येथील 58 वर्षीय‍ पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष या 6 कोविड बाधितांचा उपराचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. यांनी कळविले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *