रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ जालना संचालित, भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, भारत जनसंवाद व वृत्तपत्र विद्या महाविद्यालय, सी पी कॉलेज ऑफ एम एड, सी पी अध्यापक महाविद्यालय, सी पी अध्यापक विद्यालय, सी पी कॉलेज ऑफ डी फार्मसी, श्री आर डी भक्त कॉलेज ऑफ फार्मसी, श्री आर डी भक्त पॉलिटेक्निक कॉलेज, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, द व्हिजन एज्युकेशन इंग्लिश स्कूल, भारत प्राथमिक विद्यालय, भारत माध्यमिक विद्यालय, भारत जुनियर कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहाने सोशल डिस्टनसिंगचे पालन करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दयानंद भक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री प्रतिक भक्त, परख भक्त, प्रा डॉ रत्नाकर कुलकर्णी, प्रा डॉ शाम काबुलीवाले, प्रा गजानन जगताप, प्राचार्य डॉ पंढरीनाथ कान्हेरे, प्राचार्य प्रदीप शिंगणे, प्राचार्य विजय अदनाक, प्राचार्य राहुल तायडे, प्रा विजय कमळे पाटील, प्रा सुनिता राऊत, मुख्याध्यापिका वर्षा दळवी, यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ पंढरीनाथ कान्हेरे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा डॉ नितीन भक्त यांनी केले.
Leave a Reply