ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निवृत्त नायब तहसिलदार कचरु भालेराव यांचे निधन

September 4, 202113:08 PM 10 0 0

जालना(प्रतिनिधी)-असलेल्या रंगनाथ नगर, इंदेवाडी पाण्याची टाकी जवळ येथील रहिवाशी निवृत्त नायब तहसिलदार कचरु लहानू भालेराव यांचे दि.3 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धपकाळाने दुखद निधन झाले.

त्यांच्यावर दुपारी रामतिर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार राजेश भालेराव व लोकजन शक्तीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भालेराव यांचे ते वडील होत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *