ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गुडीमाता मंदिर समोर घाणीचे साम्राज्य मंदिर समोरील रस्ता बंद

October 4, 202113:39 PM 76 0 0

जालना(प्रतिनिधी)-जालना शहरातील पंचशील हॉस्पीटल जवळील असलेल्या गुडीमाता मंदिर समोर शेण साचून सगळीकळे दुर्गंध पसरली आहे. शेण पूर्ण मंदिरच्या भिंती लागून रोडवर पडलेले आहे. त्यामुळे रस्ता पण बंद झाला आहे.

परिसरात ह्या घाणीमुळे दुर्गंधी व माश्यांचा प्रादुर्भाव होत असून परिसरातील लोकांना सुद्धा याचा त्रास आहे. परंतु संबंधित नगरसेवक व नगरपालिका पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. पाऊस पडल्यावर हि घाण पाण्यासोबत सर्वत्र वाहून रोडवर जमा होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *