उरण (संगीता ढेरे) : कोमनादेवी ऑक्सिजन पार्क ला एक भेट दिल्या नंतर केलेलं काम पाहून निसर्ग संवर्धनासाठी माझ्या इन्टरपोर्ट ग्लोबल लॉजिस्टक प्रा ली कंपनीचे इम्पोर्ट मेनेजर अमोल तेली साहेब यांनी पाच हजार रु ऑनलाईन ट्रान्सफर केली होती.
पुन्हा काळ त्यांनी काही तरी चांगलं काम आमच्या हातून व्हावं या साठी पुन्हा पाच हजार रु ऑनलाइन ट्रान्सफर केले आहेत अमोल सर आपण जो विश्वास दाखउन जे 10000 हजार रु आमच्या कडे दिले आहेत त्याचा योग्य वापर नक्कीच केला जाईल सारडे विकास मंच तर्फे आपले मनपूर्वक आभार
Leave a Reply