ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गोवा येथे झालेल्या या राष्ट्रीय नववी राष्ट्रीय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेत मुरुड जंजिरा येथील खारआंबोलीचा रूद्र संदीप वारगे रौप्यपदाचा मानकरी

November 7, 202114:05 PM 65 0 0

मुरुड जंजिरा (सौ नैनिता कर्णिक) ” नुकत्याच गोवा येथे झालेल्या नववी राष्ट्रीय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धा गोवा येथे संपन्न झाल्या. उद्घघाटन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षरौप्यपदा सीए तांबोली आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते झाले प्रथम क्रमांकlचा मान महाराष्ट्राने पटकावला. दुतीय क्रमांक दिल्ली तृतीय क्रमांक आसाम या राज्यांना ट्रॉफी देण्यात आली

महाराष्ट्राच्या संघामध्ये रायगड विद्यार्थ्यांनी सुवर्ण कामगिरी केली विजयी स्पर्धकांना राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष सीए तांबोळी सर आणि गोवा विधानसभेचे आमदार शशांक नार्वेकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले रुद्र संदीप वारगे खार आंबोली मुरुड रौप्यपदक मिळविले. वरील येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या गावाचं नाव तसेच आपल्या कराटे क्लास चे नाव उज्वल केले. या मध्ये सुवर्णपदक मिळवल्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होईलरुद्रा प्रशिक्षक रोहन अरून गुरव अलिबाग व प्रशिक्षक श्री संतोष रामचंद्र कवळे नवगाव यांच्या मार्गदर्शना खालीअलिबाग येथे पुढील प्रशिक्षण घेत आहे. रूद्र याचे खारआंबोली, मुरुड शहरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *