रोहिलागड(प्रतिनिधी) नवोदय विद्यालय समिति द्वारा एप्रिल 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता सहावी साठीच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत रोहिलागड येथील विद्यार्थी सागर बाप्पाजी अजिनाथ पात्र ठरला आहे.
या भरिव उल्लेखनीय सुयशाबद्दल रोहिलागड (ता.अंबड) केंद्राचे केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे यांनी त्याचा सह्रदय सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटलीस शुभेच्छा दिल्या यावेळी जोगेश्वरवाडीचे मुख्याध्यापक विठ्ठल गिते पालक बप्पाजी अजिनाथ उपस्थित होते या यशाबद्दल सागरचे सर्वत्र कौतुक होत आहे
Leave a Reply