ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जाणीव अस्मितेची साहित्य परिषद, ज्येष्ठ नागरिक विचार मंच वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन संपन्न

October 15, 202115:19 PM 12 0 0

जालना. – जाणीव अस्मितेची साहित्य परिषद, ज्येष्ठ नागरिक विचार मंच वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनाचे निमित्ताने आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास साहित्य परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष रमेश देहेडकर व ज्येष्ठ नागरिक विचारमंचचे अध्यक्ष मोहनराव गोरे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले.

या प्रसंगी जाणीव अस्मितेचे संस्थापक अध्यक्ष राम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गायरान हक्क परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जातीचे अध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी असे प्रतिपादन केले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.14ऑक्टोबर रोजी धम्म परिवर्तन केले तर त्याच तारखेला हा दिवस साजरा करण्यात यावा ज्या तारखेला जसे शाळा प्रवेश दिन,संविधान दीन त्याच तारखेला साजरे करण्यात यावे .
या धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रमास राम गायकवाड, डॉ.विजय कुमठेकर, लहाने, डॉ.डी.एम.जानराव,डॉ.बी.जी. श्रीरामे, दिनकर घेवंदे, रमेश देहेडकर, डॉ.के.जी.सोनकांबळे, श्रीरमेश मेश्राम,जिजा वाघ, गणपतराव वाघमारे, भगवानराव राजभोज, एस.पी. भगत,भारत सोनुने, डॉ.सिद्धार्थ जानराव, अशोक मेश्राम, राजाराम मोरे, अशोक खेडकर, रक्षित गायकवाड आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *