ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संभाजी ब्रिगेड पक्ष राजकीय मैदानात – संतोष गाजरे, विजय वाढेकर

September 27, 202115:44 PM 8 0 0

जालना/ प्रतीनीधी आज संभाजी ब्रिगेडची जालना शहरातील सरस्वती नगर,खरपूडी येथे शाखा स्थापना करन्यात आली,या शाखेचे ऊद्घाटन संभाजी ब्रिगेडचे प्रदेष कोषाध्यक्ष संतोषदादा गाजरे यांच्या हस्तेकरन्यातआले,आणी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष विजय वाढेकर,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप वाघमारे,तर प्रमूख पाहूने म्हणून जिल्हासचीव दत्तात्रय कपाळे, शहर ऊपाध्यक्ष विजय कांबळे,शहर संघटक मूरारी अग्रवाल,शहर संघटक सूरेश गंगोदक,शाखा अध्यक्ष राहूल मकासरे,यांची ऊपस्थीती होती.या वेळी *ऊद्घाटक संतोष गाजरे म्हनालेकी स्वातंत्र्यानंतर आजही वार्डा,गावागावात बकाल अवस्था असून या चारही पक्षाच्या नेत्यांने फक्त स्व:ताच्या कूंटूबाचा,चार-दोन पदाधीकार्‍यांच्या अनेक पिढ्या ऐषोआरामात राहन्याची व्यवस्था करून ठेवत आहेत,मात्र सामान्य नागरीकांचे मूलभूत गरजाही पूर्ण केलेल्या,करीत नाही,सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संभाजी ब्रिगेड पक्ष राजकीय मैदानात ऊतरला आहे.


यावेळी  जिल्हाध्यक्ष विजय वाढेकर हे म्हनाले की आजही,रस्ते,नाली,विज,शिक्षण,आरोग्याशी संबधीत अनेक समस्या वार्डावार्डात,गावागावात असून त्या सोडवन्यासाठी संभाजी ब्रिगेड तत्पर आहे तर शहराध्यक्ष यांनी जालना नगरपालीके मार्फत वार्डावार्डातील सर्व प्रश्न सोडवन्यासाठी सर्व प्रभागात नगरसेवक ऊभेकरून जिंकून आनन्यासाठी नियोजन करन्यात आले असून शहराचा चेहरामोहरा बदलन्यासाठी संभाजी ब्रिगेड सोबत याअसे आवाहन केले*,यावेळी शूभम सूरासे,सोपान पवार,वैभव अवचार,विकास हींगे,गोपाल ऊदांवत,लक्ष्मण गोरे,अमोल काचेवाड,आकाश शिंदे,भारत फूलझाडे,आकाश पटेकर,सूरज डोंगरे,पवन कच्चेवाड,करण कच्चेवाड,रोहीत चिंतामणी,विकास शिंदे,मंगेश जोगदंड,वैभव शर्मा,सतीश ऊजेड,ज्ञाणेश्वर बळप,करण राजपूत,मूंकूद ऊघडे,सचीन ऊदांवत,गोवीदं ऊदावंत.यांच्या सह परीसरातील शेकडो पदाधीकारी,कार्यकर्त्याची ऊपस्थीती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *