10/10/2021 रोजी सकाळी 11:30 रोजी जालना शहरातील प्रभाग क्र.16 ,गूरूबच्चन चौक परीसरात संभाजी ब्रिगेडची शाखा स्थापन करन्यात आली या शाखेचे ऊद्घाटन संभाजी ब्रिगेडचे प्रदेष कोषाध्यक्ष संतोषदादा गाजरे यांच्या हस्ते करण्यात आली,याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर हे मार्गदर्शक म्हणून तर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप वाघमारे अध्यक्षस्थानी होते,यावेळी जिल्हासचीव दत्तात्रय कपाळे,राजेश मोरे,जिल्हा संघटक प्रा.निलेश कूहीरे,गिण्यानदेव जगताप, संतोष चाळरे,शहर ऊपाध्यक्ष सूरेश गंगोदक,संघटक आशिष अग्रवाल,नितीन लालझरे, शाखाअध्यक्ष आकाश लालझरे यांची प्रमूख ऊपस्थीती होती.
यावेळी प्रदेष कोषाध्यक्ष संतोषजी गाजरे म्हणालेकी संभाजी ब्रिगेडची राजकीय विकासात्मक घौडदौड जिल्हासह राज्यात जोरात कार्य चालू असून कार्यकर्त्यांनी येनार्या निवडणूकांसाठी कामास लागावे, यानंतर जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर म्हणालेकी जालना शहरासह जिल्हातील सर्व निवडणूकांत ,सर्व वार्ड,गट,गणात संभाजी ब्रिगेडचे ऊमेदवार निवडणूक लढवनार असल्याचे म्हटले तर जिल्हासंघटक प्रा.निलेश कूहीरे यांनी संभाजी ब्रिगेडची विस्तृत माहीती दीली, कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना शहराध्यक्ष संदीप वाघमारे म्हनालेकी ।जालना शहरातील मतदारांचे सर्व प्रश्न संभाजी ब्रिगेड सोडवनार” या कार्यक्रमाचे आभार शहरऊपाध्यक्ष सूरेश गंगोदक यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाखाअध्यक्ष आकाश लालझरे,शिवा रणनवरे,सोहन लालझरे,राहूल लालझरे,अक्षय लालझरे,जाॅन पांचगे, अजय लालझरे ,संदीप लालझरे ,आकाश लालझरे, निखील लालझरे, सचीन लालझरे, विशाल लालझरे, रोहन लालझरे,अनिकेत लालझरे, नोवेल लालझरे, देवा लालझरे, चार्लस लालझरे, बाळू लालझरे,जाॅन पांचगे,सचीन आर्सूड, रवी पाटोळे,आदीनी घेतले यावेळी परीसरातील शेकडो कार्यकर्त्यांची ऊपस्थीती होती.
Leave a Reply