टेंभुर्णी प्रतिनिधी एकीकळे टेंभुर्णी शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रदुर्भाव व दूसरीकळे उद्या असणारा होळी सण पाहता ग्राम संसद टेंभुर्णीने शहरात धूलफवारणी(सेनीटाईज़र) सुरु केले आहे.
गावातील नवनियुक्त सरपंचा कडुन गावातील विकास, स्वच्छतेच्या कामाचा तड़ाखा पाहुन सर्वच स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे. सोबतच अता गावाचा विकास होईल व सर्वात महत्वाचा म्हणजे पाणी प्रश्न सूटेल अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहे.
Leave a Reply