जालना शहरातील संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री.अश्विन भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक श्री.हरिहरजी शिंदे, श्री.दिपक रणनवरे, श्री.गणेश तरासे, श्री.पांडुरंग काळे,सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हर्षाली काळे,मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर गाढवे,श्री.आंबादास घायाळ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Leave a Reply