ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नवोदय विद्यालय निवड परीक्षेत के प्रा शा माणेगाव च्या युद्धजीत संतोष नागवडेचे घवघवीत यश

September 29, 202114:53 PM 5 0 0

जालना( अनिता पवार)  दि 11 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या नवोदय पात्रता पात्रता परीक्षेत युद्धजीत संतोष नागवडे के प्रा शा माणेगाव ता जी जालना याची आंबा ता परतूर जि जालना येथे वर्ग 6 वी साठी निवड झाली आहे.


कोरोना च्या काळात शाळा बंद असताना देखील ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अभ्यास घेऊन व प्रचंड सराव घेतल्यामुळे हे यश मिळाले आहे
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री भरत वानखेडे बिट विस्तार अधिकारी श्रीमती गीता नाकाडे मॅडम विस्तार अधिकारी श्री अशोक सोळुंके श्री सुशील सूर्यवंशी श्री बाबुराव पवार व केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अरुण देशमुख यांनी मुख्याध्यापक श्री संदीप कुलकर्णी तसेच मार्गदर्शक शिक्षक श्रीमती मंजुषा मोरे, संतोष नागवडे सर यांचे विशेष अभिनंदन केले आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *