ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खनेपुरी येथे असंसर्गिक रोग शोध मोहीम शिबीर संपन्न सरपंच सुधाकर एडके

August 29, 202114:38 PM 64 0 0

(जालना प्रतिनिधी ):- आज दिनांक 27-08-2021 रोजी खनेपुरी ता.जि. जालना येथील जिल्हा परिषद शाळामध्ये असंसर्गिक रोग शोध मोहीम शिबीराचा कार्यक्रम मोठया उत्साहत संपन्न झाला. या असंसर्गिक रोग शोध मोहीम शिबीराचे प्रमुख मा डॉ शिरीष सर वैद्यकीय अधिकारी टाटा ट्रस्ट, मा डॉ देशपांडे मॅडम वैद्यकीय अधिकारी ,टाटा ट्रस्ट, मा डॉ पवार मॅडम वैद्यकीय अधिकारी, कारला, मा एस व्ही पाटोळे समुदाय आरोग्य अधिकारी वडीवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला व या शिबीराचे उदघाटन खनेपुरीचे गावचे सरपंच सुधाकर एडके यांच्या हस्ते करण्यात आले.


प्रमुख उपस्थिती म्हणुन उपसरपंच तुकाराम शिंदे शालेय अध्यक्ष जना बापू गायकवाड ग्रामपंचायत सदस्य बालाजी पवार भगवान टापरे दत्ता आरेकर हे उपस्थितीत होते तसेच सोपान बाबर, संजय पवार, अशोक शिंदे, भगवान शिंदे, भगवान गायकवाड, पप्पु शेख, गणेश एडके, प्रकाश एडके, सुर्यभान गाढे यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सौ. गव्हाणे मॅडम (आरोग्य सेविका), श्री डांगे सर (आरोग्य सेवक), श्रीमती शमसाद बानो(आशा वर्कर) हे शिबीर यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतली. यावेळी गावकरी महिला व पुरुष मंडळी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *