नांदेड – शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संयोजक सुभाष लोखंडे निर्मलाबाई पंडित सविताताई नांदेडकर शोभाबाई गोडबोले छायाबाई थोरात सुमनबाई वाघमारे आशाबाई हटकर शिल्पाताई लोखंडे श्यामा बाई नरवाडे सर्व विद्यार्थी मित्र उपस्थित होते. विद्यार्थी मित्रांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.
Leave a Reply